#1
7th June 2021, 03:11 PM
| |||
| |||
Kumbhar Dattatray Narhrirao
R/ sir, मी आपल्या कंपनी कडून सन 2020-21 खरीप पीक विमा पॉलिसी नुसार विविध पिकांसाठी पावती क्रमांक 04012720001078078004घेतला आहे. मी ऑनलाईन तक्रार केली आहे, पंचनामा आपल्या कंपनी अधिकारी यांनी केले आहे मला अद्याप कोणतीही नुकसाभरपाईची रक्कम मिळाली नाही लवकरात लवकर मिळावी ही नम्र विनंती . D.N. Kumbhar,zenda chock patil galli माजलगाव 431131 मोब.735057582 .
|