2023 2024 Student Forum > Management Forum > Main Forum

 
  #1  
21st September 2012, 01:45 PM
sunshine.gargi jha
Guest
 
Computer Information Of Marathi

I am looking for Open Source Software Movement and its relevance to Marathi on computers. Do provide me the details.
Similar Threads
Thread
MPSC Basic Information In Marathi
Department of Computer and Information Sciences University of Hyderabad
Gate graduate aptitude test in engineering computer science information technology
School of Computer Science and Information Technology Devi Ahilya University
TANCET previous year papers of M.Tech of Computer Science & Engineering & Information
School Of Computer Science And Information Technology RMIT University
Department of Computer Science & Information Technology Rajasthan Vidyapeeth Universi
Syllabus of Graduate Aptitude Test in Engineering of Computer Science and Information
Computer Science or Information Technology
Computer Engineering and Information Technology What is Difference
Computer Science & Information Technology What Is Difference
ACE Academy Computer Science and Information Technology GATE syllabus
GATE syllabus of Computer Science and Information Technology
GATE previous year question papers of Computer Science and Information Technology
GATE Computer Science and Information Technology study material
M.Tech PGECET syllabus of Computer Science & Information Technology of OU
TANCET Computer Science & Engineering and Information Technology syllabus
Information Technology and Computer Science Engineering Difference
Computer Science and Information Technology GATE previous year question papers
JNTU Syllabus for M.Tech Computer Networks And Information Security
  #2  
13th May 2020, 07:29 AM
Super Moderator
 
Join Date: Aug 2012
Re: Computer Information Of Marathi

संगणकाचा फुल फॉर्म ( Full Form Of Computer in Marathi )


Commonly Operated Machine Particularly Used in Technical and Educational Research

C - Commonly

O - Operated

M - Machine

P - Particularly

U - Used

T - Technical

E - Educational

R - Research


संगणकाचा इतिहास – History of computer in Marathi
तसं पाहिलं तर कम्प्युटर चा इतिहास खुप प्राचीन आहे, कम्प्युटर चा जनक ज्याला म्हंटले जाते अश्या “चाल्र्स बबेज” यांनी डिफ्रैंशियल इंजीन या नावानं एक यंत्र तयार केलं हे यंत्र मोजणी करण्याच्या बाबतीत त्या काळी सगळयात वेगवान यंत्र होते यालाच जगातले पहिले कम्प्युटर म्हंटल्या जाते.

हे संगणक जेव्हां तयार करण्यात आले त्यावेळी गणितज्ञांना बिनचुक आकडेवारी करणे अवघड व्हायचे, चाल्र्स बबेज ने हीच अडचण दुर करण्याकरता प्रयत्न सुरू केले.

पहिल्यांदा जेव्हां चाल्र्स बबेज ने हे यंत्र बनवण्याकरता सुरूवात केली तेव्हां सरकारनं त्यांना आर्थिक मदत देउ केली पण तब्बल 25000 स्पेअर पार्टस् आणि 17000 पाउंड खर्च करून देखील काहीही यश हाती आलं नाही. पुढे सरकारच्या वतीनं या प्रोजेक्ट ला बंद करण्यात आलं पण बबेज नी हार मानली नाही.

1832 साली पुन्हा नव्या जोमानं त्यांनी डिफ्रैंशियल इंजीन ला तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली याला त्यांनी “डिफै्रंस इंजीन 2” नाव दिले. ही मशीन पहिल्यापेक्षा जास्त वेगवान आणि परिणामकारक ठरली आणि जगाला पहिला संगणक (कम्प्युटर) मिळाला. चाल्र्स बबेज ने बनवलेला हा पहिला संगणक आजही कॅलिफोर्नियाच्या म्युझीयम मधे आपल्याला पहायला मिळु शकतो.

कम्प्युटर चे भाग – Parts of Computer in Marathi
आज कम्प्युटर म्हणजे काय असं विचाराल तर सरळ भाषेत कम्प्युटर आज सर्वकाही आहे. कम्प्युटर शिवाय आज कोणतेही काम शक्य नाही. माणसाच्या कार्यतत्परतेला वाढवण्यासोबतच हा मानवाचे प्रत्येक काम अगदी बिनचुक करू शकतो. प्रत्येक क्षेत्रातील त्यांच अस्तित्व ही अगदी सामान्य बाब आहे. कम्प्युटर एक अशी मशीन आहे जी डाटा प्रोसेस करून रिझल्ट देते.

कम्प्युटर चा अर्थ गणना करणे असा आहे. संगणकाला मनुष्याची भाषा कळत नाही त्याला फक्त प्रोग्राम समजतो, कम्प्युटर 0 आणि 1 च्या कोड मधे काम करतो ज्याला बाइनरी कोड असे म्हणतात. कम्प्युटर ला दोन भागात विभागल्या जातं

सॉफ्टवेअर (Software)
सॉफ्टवेअर ला कम्प्युटर चा आत्मा म्हंटल्या जातं. ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर उपयोगाचे नाही तसेच सॉफ्टवेअरशिवाय कम्प्युटर चे अस्तित्वच नाही. सॉफ्टवेअर प्रोग्राम चा एक असा समुह आहे जो कम्प्युटर च्या हार्डवेअर ला मॅनेज करतो.

हार्डवेअर (Hardware)
हार्डवेअर कम्प्युटर चे शरीर आहे ज्याला आपण बघुही शकतो आणि स्पर्श देखील करू शकतो. यात कीबोर्ड, माउस, मॉनिटर, प्रिंटर, मदरबोर्ड, मेमरी चिप, इलेक्ट्रॉनिक सर्किट, एक्सपेंशन कार्ड, केबल, स्विच, यांचा समावेश होतो याला तुम्ही स्पर्श करून पाहु शकता.



Quick Reply
Your Username: Click here to log in

Message:
Options

Thread Tools Search this Thread



All times are GMT +5. The time now is 08:26 PM.


Powered by vBulletin® Version 3.8.11
Copyright ©2000 - 2024, vBulletin Solutions Inc.
SEO by vBSEO 3.6.0 PL2

1 2 3 4