2023 2024 Student Forum > Management Forum > Main Forum

 
  #1  
20th November 2015, 02:41 PM
Unregistered
Guest
 
MPSC GK App

Will you please give here general Knowledge (GK) paper of Maharashtra Public service commission (MPSC) ?
Similar Threads
Thread
MPSC documents
MPSC Fax No
MPSC After BSC
Mpsc after MBA
Mp mpsc
Mpsc dte
MPSC Key
MPSC Demo
Posts Under MPSC
MPSC I Card
Wic mpsc
MPSC Job
MPSC Apply
MPSC knowledge
MPSC for MBA
MPSC LDO Results
MPSC Know Your Details
Types of MPSC
MPSC Gov Job
Mpsc lda
  #2  
20th November 2015, 02:46 PM
Super Moderator
 
Join Date: May 2012
Re: MPSC GK App

As per your requirement I am here giving you general Knowledge (GK) paper of Maharashtra Public service commission (MPSC).

Maharashtra General Knowledge (Marathi)-I sample paper :

.डॉ आंबेडकर यांच्या मते राष्ट्रऐक्या च्या मार्गातील पहिला अडथला कोणता ?
जातीयता
मनाचा संकुचितपणा
समाज विघातक प्रवृत्ती
धार्मिक विविधता

2.महाराष्ट्रात डिप्रेसड क्लास सोसायटी ऑफ इंडिया ची स्थापना कोणी केली ?
डॉ आंबेडकर
महात्मा जोतीबा फुले
विठ्ठल रामजी शिंदे
महर्षी अण्णासाहेब कर्वे

3.खालील पैकी कोणत्या नदीकाठी नांदेड शहर बसलेले आहे ?
कृष्ण
भीमा
गोदावरी
प्रवरा

4.घटना दुरुस्ती राज्य घटनेच्या ...या कलमात स्पष्ट करण्यात आली आहे
२२७
३६८
३७०
३५२

5.भारताचे उप राष्ट्रपती ...कडून निवडले जातात

संसद व राज्य विधी मंडळाचे सदस्य

संसद व विधान सभांचे निर्वाचित सदस्य

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निर्वाचित सदस्य

संसदेचे निर्वाचित सदस्य व राज्य विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सदस्य


6.खालील पैकी कोणत्या शहर मध्ये प्रामुख्याने औषधी व रसायने उत्पादनाचे कारखाने आहेत

नागपूर

मुंबई

कोल्हापूर

पुणे


7.खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे ?

मुंबई - पुणे

पुणे - बंगळूर

पुणे - सोलापूर

मुंबई - नाशिक


8.खालील पैकी कोणती जोडी योग्य आहे ?

१८८४ : राष्ट्रीय सभेची स्थापना

१९६० -महाराष्ट्र राज्याची स्थापना

१८५७ - इस्ट इंडिया कंपनी ची स्थापना

१९२२ - लोकमान्य टिळकांचा मृत्यू


9.भारतात खालील पैकी कोणत्या राज्यात "कुरुक्षेत्र " आहे ?

पंजाब

उत्तर प्रदेश

हरियाना

हिमाचल प्रदेश


10.भारतामध्ये लोकसंखेची आर्थिक घनता कोणत्या ठिकाणी जास्त आहे ?

पंजाब

उत्तर प्रदेश

राजस्थान

जम्मू आणि काश्मीर


11."हाजी मलंग बाबा ची " कबर कोणत्या शहर जवळ आहे ?

ठाणे

कर्जत

कल्याण

डोंबिवली


12.कळसुबाई पर्वत शिखराची उंची किती आहे ?

१६४४ मीटर

१६४६ मीटर

१६४८ मीटर

१६५० मीटर


13.संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान .....हे भूषवितात

राज्यसभा अध्यक्ष

लोकसभेचे सभापती

भारताचे राष्ट्रपती

सरन्यायाधीश


14.सन १९५५ मध्ये ....येथे भरलेल्या अधिवेशनात काँग्रेस ने समाजवादी तत्वांचा अंगीकार केल्याचा ठराव संमत केला

लाहोर

आवडी

फैझपूर

मुंबई



15.भारतात कोणती राजकीय पक्ष पद्धती आहे

अनेक पक्ष पद्धती

द्वी पक्ष पद्धती

एक पक्ष पद्धती

या पैकी एक हि नाही


16.भारतीय संघराज्यात किती घटक राज्ये व केंद्र शासित प्रदेश आहे

२५ व ७

२२ व ९

२१ व १०

२३ व ८


17.पंचायत समितीतील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांच्या रजामंजुरी चा अधिकार कोणास दिला आहे

पंचायत समिती चे सभापती

पंचायत समिती चे उप सभापती

गट विकास अधिकारी

विस्तार अधिकारी


18.पंचायत समिती ची यशस्वी कार्यवाही प्रामुख्याने ... च्या भूमिकेवर अवलंबून असते

सभापती

गट विकास अधिकारी

विस्तार अधिकारी

पंचायत समिती


19.सरपंचाची निवड कोण कडून होते ?

प्रत्यक्ष लोकांकडून.

पंच कडून

जिल्हा परिषदे कडून नेमणूक

पंचायत समिती कडून नियुक्ती


Quick Reply
Your Username: Click here to log in

Message:
Options




All times are GMT +5. The time now is 11:43 PM.


Powered by vBulletin® Version 3.8.11
Copyright ©2000 - 2024, vBulletin Solutions Inc.
SEO by vBSEO 3.6.0 PL2

1 2 3 4